पंढरपूर प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये माननीय पैलवान रवी भाऊ धंगेकर यांची ऐतिहासिक व सर्व देशाचे लक्ष लागून राहिलेल्या निवडणुकीमध्ये आमदार पदी निवड झाल्याबद्दल खिलारवाडी तालुका सांगोला येथे प्रा.डॉ. दत्तात्रय काळेल सुखदेव खांडेकर राजू शिंदे विनायक खांडेकर कासलिंग खिलारे नवल गाडे भूषण बागल वैभव खांडेकर यांच्या नियोजन व मार्गदर्शनाखाली सर्वच राजकीय पक्षांच्या युवक कार्यकर्त्यांनी भव्य अशी रॅली काढून व फटाक्यांची आतिश बाजी करून जणू दिवाळीच साजरी केली आहे.
या भव्य रॅली कार्यक्रमांमध्ये हणमंत खिलारेसाहेब दीपक गोडसे रोहिदास चौगुले शंतनु खिलारे बापू साळुंखे नामदेव चौरे धनंजय खांडेकर मच्छिंद्र खांडेकर अर्जुन आटपाडकर पै.दत्तात्रय खांडेकरअजित नरळेअमर कोळी घनश्याम गोडसे बालाजी शिंदे हर्षवर्धन हिप्परकर मदन बागल विजय नरळे बालाजी नलवडे राजकुमार भादुले भारत नरळे विक्रम बागल बालाजी खिलारे सोमनाथ होळकर समाधान खांडेकर अक्षय पवार निलेश खांडेकर पिनू पवार शहाजी नरळे नेम खांडेकर भारत खांडेकर संभाजी साळुंखे उदय खिलारे राहुल जाधव तानाजी साठे हनुमंत गळवे गणपत नरळे यांच्यासह अनेक युवक उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते.