पंढरपूर प्रतिनिधी
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणरावजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी मार्गदर्शक शहाजी भिमराव साळुंखे तसेच व्हा. चेअरमन पदी सुंदर नारायण मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
साळुंखे यांनी सर्व संचालक मंडळ तसेच सर्व सभासदांचे आभार मानले. या निवडी बद्दल सभासदांनी आनंद व्यक्त करून अभिनंदन केले आहे.