भाळवणी प्रतिनिधी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले( पक्षाचे )नागालँड प्रदेशामध्ये नोकसेन मतदारसंघातून वाय लिमा ओनेन चँग व ट्युसन सदर 2 मतदारसंघातून इम्तिचोबा हे आमदार म्हणून विजय झाले ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले (पक्षासाठी ) पक्षाचे ऐतिहासिक बाब असून ऐतिहासिक विजय आहे याचाच आनंद पंढरपूर तालुक्यांमध्ये भाळवणी गावामध्ये जिल्हा उपाध्यक्ष कुमारजी भोसले आनंद व्यक्त करताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पंढरपूर तालुका कार्याध्यक्ष सचिन कुमार भोसले ग्रामपंचायत सदस्य जिगर गायकवाड अमोल उबाळे मोहन भोसले निहाल शेख मिलिंद कांबळे महिंद्र वाघमारे सुखदेव गायकवाड राजू भोसले करण भोसले. अर्जुन माने लखन कांबळ अमित भोसले प्रदीप भोसले दिलदार भोसले शिवाजी उबाळे गायकवाड अण्णा गायकवाड प्रमोद भोसले धीरज गायकवाड मोनू गायकवाड सुमित गायकवाड यांनी पेढे वाटून फटाके फोडून आनंद व्यक्त केला