पंढरपूर प्रतिनिधी
बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियांच्या पंढरपूर सेंटरच्या चेअरमनपदी धनाजी बागल,व्हा.चेअरमन पदी समाधान काळे यांची निवड करण्यात आली.
पंढरपूर येथील बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या पंढरपूर सेंटर चा पदग्रहण सोहळा पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे लोकप्रिय पाणीदार आमदार समाधानदादा आवताडे यांच्या शुभहस्ते हॉटेल श्री. विठ्ठल इन पंढरपूर येथे संपन्न झाला.
यावेळी चेअरमन व्हा.चेअरमन च्या आणि सर्व पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती दत्तात्रय मुळे , अविनाश पाटील ,चेअरमन कल्याणराव काळे , मर्चंट बँकेचे चेअरमन नागेश काका भोसले, प्रांताधिकारी गजानन गुरव,युवा नेते प्रणव परिचारक मालक, उद्धव बापू बागल, सी.पी.बागल, डी.एम..गावडे डी. डी.परदेशी तसेच नवीन निवडी झालेलं चेअरमन धनाजी बागल,व्हा.चेअरमन समाधान काळे, सेक्रेटरी संजय साठे,सुमित पाटोळे, सिताराम माने, श्रीकांत बागल अविनाश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.