सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर परिसरातील विविध प्रकारच्या मुळव्याधाची मोफत तपासणी शिबिर दमानी नगर येथील नानाजकर हॉस्पिटल मध्ये रविवार दि.20/11/2022 ते रविवार दि.27/11/2022 रोजी दुपारी 12 ते 6 वाजे पर्यंत रुग्णांची मोफत तपासणी करून अल्पदरात उपचार केले जाणार आहेत.अशी माहिती डॉ.कल्पना नानजकर यांनी दिली आहे.
यावेळी डॉ.कल्पना नानजकर म्हणाल्या की, या शिबिरात मूळव्याध,फिशर, फिस्तुला, भंग दर आदि रुग्णांची मोफत तपासणी शिबिर व अत्याधुनिक मशीन व्दारे उपचार केले जाणार आहेत.
तरी रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.नानजकार संपर्क - 9850558343 यांनी केले आहे.