सोलापूर प्रतिनिधी
आज सोलापुर येथे भारतीय जनता पार्टी सोलापुर लोकप्रतिनिधी व पदाधिकारी बैठक सोलापुर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली.
यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा भारतीय जनता पार्टी सोलापुर जिल्ह्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष आ.सचिन कल्याणशेट्टी,खा.जयसिध्येश्वर स्वामी,खा.रणजितसिंह निंबाळकर,माजी मंत्री आ.सुभाष देशमुख,माजी मंत्री आ.विजयकुमार देशमुख,आ.राजाभाऊ राऊत आ.राम सातपुते,आ.समाधान आवताडे,मा.आ.प्रशांत परिचारक,आ. रणजितसिंह मोहिते पाटील,शहरअध्यक्ष विक्रम देशमुख,संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील शशिकांत चव्हाण व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.