पंढरपूर प्रतिनिधी
गुजरातमधील सुरत मधील लिंबायत विधानसभा मतदारसंघाचे आम आदमी पार्टी चे उमेदवार पंकज तायडे हे विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी व दर्शनासाठी पंढरपुरात आले होते.
त्याच बरोबर नाशिकचे आम आदमी पार्टी ची मुलुख मैदानी तौफ जितेंद्र भावे यांनी ही विठ्ठलाचे दर्शन घेऊन विजयासाठी प्रर्थना केली.आम्ही सर्वांनी त्यांचे विजयासाठी विठ्ठलाला प्रर्थना केली.
या दरम्यान आम आदमी पार्टी चे तालुका अध्यक्ष नागेश लवटे. मेंढापुर जिल्हा परिषद गटाचे गोरख पाटोळे,सागर पाटोळे,आण्णा बळवंतराव,प्रशांत काळे,रफीक शेख,सचिव नागेश पवार उपस्थित होते.