शेळवे प्रतिनिधी संभाजी वाघुले
राज्यव्यापी आधार जोडणी शिबीर 2022 अंतर्गत आज रविवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सांगोला विधानसभा मतदार संघाचे निवडणूक नायब तहसीलदार बी.सी.कोळी यांनी शेळवे येथे भेट देऊन कामकाज पाहून समाधान व्यक्त केले.
यावेळी उपस्थित मंडळ अधिकारी भाळवणी .आर ए शिंदे ,तलाठी के एच गायकवाड ,शेळवे सरपंच अनिल गाजरे.दत्तात्रय मस्के,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी वाघुले,बी एल ओ जितेंद्र लोखंडे आणि विजया गाजरे उपस्थित होते.