अवैध मुरूम तस्करांचा महिला वन अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला खरातवाडी वनपरिक्षेत्रातील घटना, प्रसंगावधानामुळे अधिकारी सुखरूप, आरोपींवर गुन्हा दाखल
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज पंढरपूर वनपरिक्षेत्रातील मौजे खरातवाडी (गट नं. 280) येथे दि. 6 रोजी दुपारी 3.30 वाजेच्या…
जानेवारी ०७, २०२६