राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून पीसीएम, पीसीबी आणि एमबीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) वर्षातून दोन वेळा घेतली जाणार - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सीईटी परीक्षा संदर्भात आढा…
नोव्हेंबर १२, २०२५