आगामी जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणूकित मतदारांनी भाजपाच्या पाठीशी उभे राहावे. भाजपा सोलापूर जिल्हा पूर्वचे अध्यक्ष शशिकांत चव्हाण
मोहोळ तालुका प्रतिनिधी तेज न्यूज केंद्र राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे ग्रामीण भागाचा विकास झपाट्याने होत आहे. अत्यंत…
नोव्हेंबर ०८, २०२५