निमसाखर प्रतिनिधी गणेश धनवडे
इंदापूर तालुक्यात निमसाखर गावामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीची ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली प्रत्येक चौकामध्ये स्वामीभक्त महिलांनी आपापल्या दारात रांगोळी काढून मोठ्या उत्साहाने स्वागत केले विठ्ठल मंदिरामध्ये जप व आरती करण्यात आली.
तसेच चैतन्य यल्लाप्पा वाघमोडे यांच्याकडून महाप्रसाद देण्यात आला तसेच मोठ्या संख्येने लहान मुले महिला ग्रामस्थ उपस्थित होते.


