पंढरपूर तालुका पोलिसांची सर्वात मोठी अवैध गांजा विरुद्ध मोठी कारवाई एकूण147 किलो गांजा जप्त 40 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांकडून जप्त
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज पंढरपूर येथील अहिल्यादेवी चौकात दिनांक 05 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास…
मार्च ०६, २०२५