विश्रांती हॉस्पिटलकडून बालकांच्या कर्करोगासाठी निःशुल्क उपचार योजना सुरू  आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील बालरुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, औषधे, केमोथेरपी व रेडिएशन थेरपी पूर्णपणे विनामूल्य