सोलापूर प्रतिनिधी
येथील जेलरोड पोलीस ठाणे येथे नुकताच पदभार घेतलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार दैनिक अब तक चे संपादक प्रसाद जगताप दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद रुग्णहक्क समितीचे सुमित भांडेकर कुणाल धोत्रे उपस्थित होते.