भाजपा पदवीधर प्रकोष्ठचे सोलापूर ( ग्रामीण ) जिल्हा संयोजक प्रा.डॉ. नागन्नाथ घोरपडे यांच्यातर्फे १५ निराधार कुटुंबांना व एका वृद्धाश्रमास दिपावलीचे कीट भेट
प्रा.डॉ. नागन्नाथ घोरपडे यांच्यामुळे निराधारांची दिपावली गोड शिरभावी प्रतिनिधी जे का रंजले गांजले त्यासी म्हणे …
नोव्हेंबर १२, २०२३