बीड प्रतिनिधी तेज न्यूज
अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ चे महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष व अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ चे संघटक कैलास विष्णू पंत धोकटे हे नाथापुर जिल्हा बीड येथील समाज बंधू ना डिसेंबर 2026 रोजी दिल्ली येथे राष्ट्रीय महासंमेलन होणार आहे त्या चे निमंत्रण पत्रिका घेऊन आले आसता नाथापुर चे अध्यक्ष संदीप पिसे,यांना निमंत्रण पत्रिका देते वेळी भिकचंद खुरुद,दिलीप पतंगे बबन बोधे व गणेश खुरूद उपस्थित होते.
अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ चे महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष संतोष भाऊ मुळे व अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ चे संघटक कैलास विष्णू पंत धोकटे हे कळंब जिल्हा धाराशिव हे दिल्ली येथे डिसेंबर 2026मधे होरार्य राष्ट्रीय महासंमेलन चे निमंत्रण पत्रिका घेऊन आलो आसता कळंब येथील समाजा चे अध्यक्ष सागर बारट्टके उप अध्यक्ष सचिन धोकटे यांना निमंत्रण पत्रिका देते वेळी कळंब येथे जेष्ठ नागरिक शिवाजी राव बारट्टके
सुहास धोकटे, ज्ञानेश्वर बारट्टके, पांडुरंग माळवदे, शुभम धोकटे, किशोर धोकटे, मिथुन बारट्टके. बबन बारट्टके हे समाज बांधव उपस्थित होते.


