श्री वटवृक्ष देवस्थान ट्रस्टने आध्यात्मासह सामाजिक, शैक्षणिक कार्याला दिलेलं प्राधान्य कौतुकास्पद - सुषमाताई अंधारे   शिवसेना उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांचा वटवृक्ष देवस्थान कार्यालयात सत्कार