कळंब प्रतिनिधी तेज न्यूज
अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ राज्य चे नवनियुक्त अध्यक्ष संतोष मुळे व सध्याराणी संतोष मुळे व अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ महाराष्ट्र राज्य चे संघटक कैलास विष्णूपंत धोकटे यांनी कळंब नगर परिषद चे महिला व बालकल्याण सभापती पुजा रोहित धोकटे याचा अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ राज्य महाराष्ट्र तर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी सारिका कृष्णा होमकर ताई व कळंब येथे सर्व समाज बांधव व माता भगिनी जास्त जास्तीत संख्येने उपस्थित होत्या.

