गादेगावच्या विश्वजीत मोरे यांची अमूलमध्ये कार्यकारी अधिकारी पदावर निवड  १५ लाखांहून अधिक वार्षिक पॅकेज; प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या हस्ते सत्कार