वारी मार्गावरील आरोग्य कर्मचाऱ्यांसह पोलीस दलाला प्रथमोपचार, CPR आणि गुड समॅरिटन ॲपचे प्रशिक्षण; वारी काळात ३ हजारांहून अधिक जणांना लाभ