मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेची नुकतीच कार्यकारणी जाहीर काण्यात आलेली आहे , संघटने संस्थापक अध्यक्ष दादासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखली रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेची राज्य कार्यकारणी विभागीय कार्यकारणी व जिल्हा अध्यक्षांच्या घोषणा करण्यात आल्या, राज्य कार्यकारणी मध्ये प्रदेश कार्याध्यक्ष श्री. आसिफ अहमद साटविलकर (सिंधुदुर्ग) प्रदेश प्रदेशः श्री. सुनील आनंदा मार्ग (सांगली) प्रदेश महासचिव श्री. ऋषिकेश सुनील गायकवाड (पुणे) प्रदेश सचिवः श्री. दिलीप हरी कांबळे (कोल्हापूर)प्रदेश सहसचिवः श्री. सतीश गायकवाड (भोर) संघटकः श्री. स्वनील शामराव मेदनकर (खेड,)सह संघटकः श्री. तुषार सुनील गवळी (अहमदनगर) राज्य प्रचार प्रमुखः श्री. गणेश राजू भालेराव (पुणे) कायदेविषयक सल्लागारः अॅड. मनीष सोलमोहकर (पुणे) प्रवक्तेः श्री. शरद शंकर लोखंडे (पुणे) या 10 पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आलेआलेल्या आहेत
महाराष्ट्र राज्य विभागीय कार्यकारणी मध्ये पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्षः कु. गणेश विश्वसराव विदर्भ विभाग अध्यक्षः डॉ. संजय उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्षः श्री. संदीप निकम (पाटील) मराठी विभाग अध्यक्ष श्री. साईनाथ दादा गायकवाड या 4 पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत.
त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील जिल्हा अध्यक्षण मध्ये ,पुणे जिल्हाध्यक्ष काजकुम लांडे ग्रामीण पुणे - नारायण डोके महिला अध्यक्ष पुणे- गोलीताई नंदकुमार काळे अहिल्यानगर राजेंद्र साळवे महिला अध्यक्ष अहिल्यानगर आरतीताई उफाडे सांगली जमीर बाबानगर कोल्हापूर - उमेश तुपे कोल्हापूर महिला अध्यक्ष - मुमताज आप्पा बैरगदर नाशिक शंकर चौधरी नाशिक ग्रामीण सतीश शिवाजी सावंत जळगाव योगेश लक्षमण डकले धुळे - तुषार भदाणे धुळे ग्रामीण - रवींद्र बापू पाटील नंदुरबार मनोज राजेंद्र ठाकरे ठाणे सचिन आळंगे रायगड दत्तात्रय गिलबिले जालना राजाभाऊ कांबळे या एकूण 17 जिल्हा अध्यक्षांच्या या वेळी नियुक्त्या करण्यात आल्या , रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब गायकवाड यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्रातील तमाम कामगारांच्या न्याय हक्क आणि हिताचे कार्य करण्या साठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. . .


