अतिक्रमण कारवाईला विरोध नाही; पण गरीबांचे संसार उद्ध्वस्त करणे अन्यायकारक : मनसे नेते दिलीप धोत्रे   मनसेची स्थानिक व्यावसायिकांना प्रत्येकी १० हजार रुपयांची आर्थिक मदत