पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
दि.१८/०५/२०२४ रोजी विधान परिषद आमदार मिलिंदजी नार्वेकर पक्ष प्रमुख उध्दवजी ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक यांच्या वाढदिवसाच्या निमीत्तने मुंबई येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांचा सत्कार संभाजी शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग व सदस्य, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्या हस्ते “श्रीं” ची प्रतिमा, उपरणे देऊन करण्यात आला.
यावेळी संभाजी शिंदे यांनी आमदार मिलिंदजी नार्वेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आणि उदंड आयुष्य लाभो हिच श्री पांडुरंग व रक्मिणी माते चरणी प्रार्थना अशा शुभेच्छा शिंदे यांनी दिल्या.


