पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज!  193 मतदान केंद्रांवर उद्या मतदान; 1,165 कर्मचारी नियुक्त, मतदान साहित्य घेऊन पथके रवाना! - जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन शिक्षक पदवीधर निवडणूक