पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २६ ब मधुन स्नेहाताई नामदेव माळवदे यांचा भारतीय जनता पक्षातून प्रचंड मतांनी विजय झाला आहे .
यावेळी स्नेहाताई नामदेव माळवदे यांचे हार्दिक अभिनंदन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला .तसेच भावी वाटचालीसाठी आभाळभर भगव्या शुभेच्छा दिल्या .
हा विजय मिळाल्या बद्दल समाजाचे ज्येष्ठ नेते उत्तम मांढरे,ॲड.सागर मांढरे,संजय नेवासकर,महेश मांढरे,संदीप लचके,सोमनाथ मेटे व सर्व समाज बांधवांनी अभिनंदन केले आहे.

