सातारा प्रतिनिधी तेज न्यूज
सातारा येथील आपल्या समाजाचे अभ्यासू व्यक्तिमत्व व सातारा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष शंकरराव रामचंद्र माळवदे यांची सातारा नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदी नियुक्ती झाली.
ही नियुक्ती श्रीमंत खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या कृपा आशीर्वादाने झाली आहे.
त्यांच्या पुढील कार्यासाठी नामदेव शिंपी समाज वतीने शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे .

