पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सिंहगड पंढरपूर मधील सर्वांचे जेष्ठ ऑफिस मधील वरिष्ठ अकाउंट क्लर्क भालचंद्र राऊत यांचे 31 ऑक्टोबर 2025 रोजी वयाच्या 60 व्या वर्षी रिटायरमेंट झाले.
त्याबद्दल प्राचार्य डॉ. कैलास करांडे , व्हॉईस प्रिन्सिपल डॉ. स्वानंद कुलकर्णी , संजय बनकर , नवनाथ माळी , एकनाथ इंगोले , विकास इथापे व योगेश नवले यांच्या उपस्थितीत भालचंद्र राऊत यांचा सत्कार करून पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

