संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज  -मुख्याधिकारी महेश रोकडे  चंद्रभागा नदीपात्रातून एक लाख 8 हजार क्यूसेक्सचा प्रवाह सुरू.चंद्रभागा नदीने पाण्याची इशारा पातळी ओलांडली