पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक, मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरे, ह .भ .प.ज्ञानेश्वर जळगावकर, ह. भ. प प्रकाश जवंजाळ, प्र व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.