पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
शासनाने विशेषता मोदी सरकारने राज्यातील त्या सुधारकांची संख्या व मुबलक प्रमाणात गॅस स्वयंपाकाचा उपलब्ध असल्याकारणाने केलेली 5 वर्षापासून केरोसीन विक्रेत्याचे कार्डधारकांसाठी वाटपास देण्यात येणारे केरोसीन बंद केल्याने केरोसीन विक्रेत्यांचे उदरनिर्वाहाचे साधन स्पष्ट झाल्याने केरोसीन विक्रेत्यांचे वय झाले असून ते सध्या लाखेचे जीवन जगत असल्याकारणाने उदरनिर्वाहासाठी नव्याने देण्यात येणारे स्वस्त धान्य दुकाने प्राधान्याने ज्या केरोसीन विक्री त्यांनी आपले केरोसीन लायसन रिन्यू केले आहे.
अशांना विनाअट देण्यात यावे अशी मागणी स्वामी समर्थ केरोसीन विक्रेता होकर्स संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार देशपांडे व मिट्टू कोकरे यांनी केली आहे.
केरोसीन विक्रेत्याने आपली सगळी हयात केरोसीन विक्रीमध्ये घालून काही लायसन धारक हे मयत झाले असून त्यांच्या घरातील करते ही त्यावेळेस रॉकेल हात गाड्यावर मदत करण्यास येत असल्याने त्यांचेही वय आता झाले असून त्यांना नोकरीची सुताराम शक्यता नसून आपले जीवन हे मोलमजुरी करून जगत आहेत काही विक्रेत्यांची अवस्था आर्थिक बिकट असून शासनाने अचानकपणे हा निर्णय घेऊन शेकडो जिल्ह्यातील केरोसीन विक्री त्यांना वाऱ्यावर सोडले असून राज्यातील ही लाखो के रोशन विक्रेतेही आपले उदरनिर्वाहाचे साधन अचानक काढून घेतल्याने रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने काही केरोसीन विक्रेत्यांनी खाजगी दुकानांमध्ये तृपंजा पगारावर कामाला जाऊन आपला उदरनिर्वाह करत असून अनेकांची परिस्थिती हालाखीची असून उदरनिर्वाहाचे साधन नष्ट झाल्याने व शासनाने रोशन विक्री बंद करताना केरोसीन विक्रेत्याचा कोणताही विचार करून किंवा पर्यायी जीवन जगण्याचे साधन उपलब्ध करून न दिल्याने आज अनेक केरोसीन विक्रेत्यावर उपासमारीचे पाळी आलेली आहे.
शासनाने स्वस्त धान्य दुकाने बचत गटामार्फत चालवण्याचा निर्णय घेतला असून आमची मागणी रास्त आहे की शासनाने नवीन स्वस्त धान्य दुकाने देताना केरोसीन विक्री त्यांच्या लायसन वरच स्वस्त धान्य दुकाने उदरनिर्वाहासाठी देण्यात यावी अशी ही मागणी नंदकुमार देशपांडे व बिट्टू कोपरे यांनी रोशन विक्रेत्याच्या वतीने शासनाकडे केली आहे. शासनाने रोशन विक्रेत्याचा विचार करून केरोसीन विक्रेत्यांना प्राधान्याने स्वस्त धान्य दुकाने चालवण्यास देण्यात यावेत काही दुकाने हे काही कारणास्तव इतर दुकानांना जोडलेली आहेत ती काढून केरोसीन विक्री त्यांना काही नियम घालून चालवण्यास देण्यात यावी असेही केरोसीन संघटनेचे मत आहे.
तरी शासनाने या मागणीचा विचार करून प्रथम बचत गटा ऐवजी केरोसीन विक्री त्यांना स्वस्त धान्य दुकानाचे वाटप करावे व जी दुकाने इतरत्र दुकानदारांना जोडली आहेत ही दुकाने केरोसीन विक्रेत्यांना देऊन नंतर बचत गटांना द्यावीत आम्हाला त्याबद्दल कुठलीही तक्रार करायची नाही परंतु गेली चार ते पाच वर्षापासून केरोसीन विक्रेते हे वय झाल्याने त्यांना धड दुसरे कोणतेही काम करता येत नाही ते आपले जीवन अर्धपोटी जगत आहेत उर्वरित आयुष्य तरी किमान समाधानाने जगता यावे याकरता शासनाने प्राधान्याने स्वस्त धान्य दुकाने रोशन विक्रेत्यांना द्यावी अशी मागणी तमाम केरोसीन विक्रेत्याच्या वतीने स्वामी समर्थ हॉकर्स विक्रेता संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.