पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पंढरपूर शहर व तालुका यांच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य तथा चेअरमन कल्याणराव काळे यांच्या उपस्थितीमध्ये खिचडी, शेंगदाणा लाडु,केळी वाटप करण्यात आली.
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान दादा काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री.अनिल दादा नागटिळक श्री.महादेव भाऊ देठे, संचालक मोहन बापू नागटिळक, भाळवणी ग्रामपंचायत सरपंच रणजित जाधव संचालक,शंकर महाराज चव्हाण,अरुण नलवडे, अमोल माने,परमेश्वर लामकाने,सुभाष बागल, सुनिल पाटील,जयनाना देशमुख, विश्वास उपासे, विक्रम बागल, नारायण शिंदे, अजित काळे, राष्ट्रवादी युवक चे तालुकाध्यक्ष योगेश जाधव,चि.यशराज काळे, सज्जन भायगुडे, प्रकाश गायकवाड, शंकर लोंढे, विजय सुतार, गणेश गुरव, प्रताप पवार,तसेच कारखान्याचे सर्व खाते प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.