लोटेवाडी प्रतिनिधी तेज न्यूज
रोजी लोटेवाडी ग्रामपंचायतच्या ओबीसी सर्वसाधार प्रवर्गासाठी नुकताच दिपाली प्रकाश लवटे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर नकुशा मधुकर लवटे यांची बिनविरोध निवड झाली.
यावेळी शिवसेना मा आ शहाजी बापू पाटील व उत्तम दादा खांडेकर यांच्या पॅनलच्या 7 सदस्यांनी उपस्थिती दाखवली विरोधात कोणताही अर्ज न आल्याने व बाकीचे सर्व सदस्य अनुपस्थित राहिल्याने नकुशा मधुकर लवटे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी विकास जाधव, तलाठी ,ग्रामसेवक समाधान आदाटे यावेळी पोलीस अधिकारी झोळ , ढेरे यांनी चोक बंदोबस्त पार पाडला
यावेळी माजी सरपंच नामदेव लवटे ,हिराबाई सरगर,दिपाली लवटे, विजय खांडेकर ,सत्यवान देशमुख, शांताबाई चव्हाण, हे सदस्य उपस्थित होते.
तसेच विविध का सेवा सोसायटीचे चेअरमन सागर लवटे , व्हॉइस चेअरमन सुनील देशमुख, सर्व संचालक तसेच शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, आबासाहेब माने, राजू हजारे, बिरुदेव हजारे, चैतन्य जावीर, ऋषिकेश गवळी, देवदास लवटे, भगवान शेंबडे ,अगतराव देशमुख, प्रकाश देशमुख, तानाजी सरगर, सुरेश सावंत, अण्णा मोरे, नीरज ढेरे, विलास विभुते, सदाशिव सावंत, अनिरुद्ध गवळी, पांडुरंग मोटे, अशोक सातपुते, दादासाहेब सातपुते, बापूसाहेब लवटे, नवनाथ कुंभार, गणेश कोळेकर, शशिकांत लवटे सर, ज्ञानू माऊली लवटे, पतसंस्थेचे चेअरमन सुधाकर लवटे, संतोष कोळेकर, बाळाराम लवटे, रमेश लवटे, विक्रम सातपुते, भीमराव लवटे, माणिक काटे, शहाजी देशमुख, आप्पा सरगर, बाबुराव मोरे, विठ्ठल पवार, पं सदस्य रूपाली लवटे,आदी ग्रामस्थ महिलावर्ग व पै पाहुणे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सर्व उपस्थित असलेल्या ग्रामस्थानी जोरदार फटाकड्या आतिषबाजी करत हालग्याच्या नादामध्ये जंगी स्वागत केले.