माळशिरस प्रतिनिधी तेज न्यूज
आपल्या माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी गावची कन्या कु. कल्याणी नानासाहेब शिंदे हिने कॉमर्शियल पायलट म्हणून घवघवीत यश मिळवून इतिहास घडवला आहे.
माळशिरस तालुक्यातील पहिली मुलगी पायलट बनण्याचा मान पटकावत तिने केवळ स्वतःचं नव्हे तर संपूर्ण गाव आणि तालुक्याचं नाव उज्ज्वल केलं आहे.
आकाशात उंच भरारी घेणाऱ्या कल्याणी ताई चे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!


