स्थानिक गुन्हे शाखेकडुन उल्लेखनीय कामगिरी  अक्कलकोट बस स्थानकावरील भाविकांच्या दाग-दागिने चोरी करणा-या आरोपीतांना जेरबंद, १५ ग्रॅम ४५० मिली वजनाचे सोन्याचे दोन मनी मंगळसुत्र असे एकुण २,२७,२००/- रू. किमतीचा मुद्देमाल हस्तगत