पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
"शिवांश" मयुरी आशिष सदरे राजगुरुनगर पुणे याने "पुणे येथील हिंजवडी "येथे लहान मुलांच्या स्केटिंग स्पर्धेमध्ये फर्स्ट केजी मध्ये प्रवेश घेतलेला आहे .त्याने या स्पर्धेमध्ये "गोल्ड मेडल" मिळवून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सुनीता संजय हिरवे व परिवार यांच्याकडून त्याचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी या यशाबद्दल श्री गजानन सेवा मंडळ नामदेव शिंपी समाज कै. के बी. मोरे मोफत वाचनालय पेठ शिवापूर मोरणा पतसंस्था यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.