मोहोळ प्रतिनिधी तेज न्यूज
श्रीक्षेत्र पाटकुल (तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर) येथे श्रीसटवाईदेवी (थोरली श्रीसटवाईदेवी व धाकटी श्रीसटवाईदेवी) दर्शन मार्ग दुरूस्त करण्यासाठी मी अनेक कार्यालयात समक्ष भेटून दिनांक 28/01/2025 पासून निवेदन दिले आहे.
दिनांक 14/02/2025 ते दिनांक 18/03/2025 या कालावधीत माझे निवेदन मोहोळ तहसीलदार कार्यालयात अनिर्णित अवस्थेत सापडले आहे.
या सर्व कार्यालयात मिळालेल्या अनुभवामुळे मला सात्विक संताप आला असून माझ्या सात्विक संतापाला व्यक्त करणृयासाठी उग्र आंदोलन सुरू करावे अशी दुःखी मनोभूमिका तयार होऊ लागली आहे.उग्र आंदोलनाची घोषणा लवकरच करेन.
अशी माहिती अनंतदेव भालचंद्रदेव कुलकर्णी ,विद्यमान देव सरकार उपाख्य झांबरे सरकार,वंशपरंपरागत वैदिक धर्म न्याय दंडाधिकारी सप्तदेवसरकार,भगवान श्रीदेव परशुराम पितामह ब्रम्हर्षी श्री ॠचिकदेवॠषिजीद्वारा संस्थापीत निर्विवाद संपूर्ण श्रीदंडकारण्य सर्व वर्चस्वी श्रीदेव संस्थान,यांनी दिली आहे.तसेच संपर्क मोबाईल फोन नंबर 9356329944 हा आहे.