भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
भाळवणी येथील वीज मंडळाची झिरो थकबाकी झाल्याने अभिनंदन केले जात आहे.गेली 3 वर्ष सलग झिरो थकबाकी झाल्याने सर्व कर्मचारी वर्गाचे ग्रामस्थानी अभिनंदन केले आहे.
सोलापूर मंडलाचे अधीक्षक अभियंता सुनील माने , पंढरपूर विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, उपविभाग पंढरपूर ग्रामीण 1 चे उपकार्यकारी अभियंता अनिल अंकोलीकर भाळवणी सेक्शन चे शाखाधिकारी निलेश मिले , तानाजी वाघमोडे प्रधान तंत्रज्ञ यांच्या मार्गदर्शना खाली जनमित्र भाळवणी शाखा कार्यालय अंतर्गत संतोष काशिद वरिष्ठ तंत्रज्ञ, सुहास माळी वरिष्ठ तंत्रज्ञ,रमेश कौलगे वरिष्ठ तंत्रज्ञ, सुहास पाटील विद्युत सहायक, कैलास जमदाडे, बाह्यस्त्रोत तंत्रज्ञ,पूजा इंगळे विद्युत सहाय्यक, सुरेश बुरांडे बाह्यस्त्रोत तंत्रज्ञ, विठ्ठल देठे बाह्यस्त्रोत तंत्रज्ञ, शनी पाटुळे बाह्यस्त्रोत तंत्रज्ञ, अमीत जाधव ॲप्रेंटीस, अभिजित शिंदे ॲप्रेंटीस तसेच सर्व यंत्रचालक यांचे मोलाचे मार्गदर्शन केले.
भाळवणी शाखा कार्यालयाची R C I ची पूर्ण थकबाकी मुक्त केली व थकबाकी झीरो ची परंपरा सलग तिसऱ्यांदा कायम राखली त्याबद्दल सर्व जनमित्रांचे हार्दीक अभिनंदन केले जात आहे.