एचएनडी गुरुकुल गैरविक्री प्रकरणावर पंढरपूरात जैन समाजातर्फे निषेध मोर्चा  सेल डीड रद्द होईपर्यंत लढा सुरूच— जैन समाजाचा निर्धार पंढरपूरात दुचाकी रॅली व निवेदन सादर