पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथे तालुका पोलिस स्टेशन यांच्या वतीने मराठी पत्रकार दिन, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उप विभागीय पोलिस अधिकारी श्री अर्जुन भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर, सपोनि विश्वास पाटील, विभावरी रेळेकर गजानन माळी तसेच निर्भयपथकाचे स्वाती लोंढे निर्मला वाघमारे , सागर सावंत शिवाजी आवटे पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ सरवदे, हरिभाऊ प्रक्षाळे, भगवान वानखेडे, रफीक आतार,राधेश बादले पाटील,दत्ताजी पाटील, लखन साळुंखे, नागेश काळे,मिलिंद यादव, प्रदीप आसबे, रामकृष्ण बीडकर,दादा कदम, चैतन्य उत्पात, सचिन कुलकर्णी,दिनेश खंडेलवाल, ज्ञानेश्वर शिंदे, विठ्ठल जाधव, नागेश आदापुरे,महलिंग दुधाळे, संतोष कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी रामभाऊ सरवदे, संतोष कुलकर्णी, भगवान वानखेडे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी हरिभाऊ प्रक्षाळे यांनी आभार मानले.