पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
शिक्षक भारती संघटनेच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा जिल्हास्तरीय सावित्री फातिमा गुणवंत शिक्षक पुरस्कार,शेळवे कृषि विद्यालय शेळवे चे सहशिक्षक शहाजी उत्तम गोफणे सर यांना सोलापूर मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार आदरणीय प्रणितीताई शिंदे यांचे हस्ते देण्यात आला.
गोफणे यांचे हार्दिक अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत