अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
कदमवाडी येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत करडे वस्ती ते रणदिवे वस्ती रस्त्याचे भूमिपूजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील , आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार उत्तमराव जानकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, शिवामृत दुध संघाचे माजी व्हा. चेअरमन सावता ढोपे, मा. पंचायत समिती सदस्य मधुकर पाटील, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजी भाऊ गोरे, पांडुरंग तात्या वाघमोडे, देविदास ढोपे, शिवराज निंबाळकर, किसन मारकड, वसंत कदम, संताजी कदम, सोमनाथ कदम, संतोष कदम, विष्णू कदम, महादेव कदम, ज्ञानदेव कदम, रविंद्र इंगळे, किसन इंगळे, भारत कदम, सुरेश इतापे, सोमनाथ कदम, जोतिराव कदम, मंगेश कदम, जोतिराव यादव, गणेश कदम, संदिप कदम, पांडुरंग कदम, बाजीराव माने, रामचंद्र कदम, ज्ञानदेव रणदिवे, लखन रणदिवे, शाहजी बागल, संजय कदम, देविदास कदम कदमवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.