सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
आज दिनांक १०/१०/२४ रोजी दुपारी १.०० वाजता लायन्स क्लब मेट्रो तर्फे वीर तपस्वीइंग्लिश मिडियम स्कूल येथे लायन इंटरनॅशनल पिस पोस्टर ड्रॉईंग स्पर्धा घेण्यात आली.
त्यावेळी लायनचे कैबिनेट ऑफिसर वासूदेव ढगे व लायन डॉ योगेश कुलकर्णी यांनी ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्यांना लायन इंटरनॅशनल तर्फे सर्टिफिकेट दिली.
त्यावेळी लायन सेक्रेटरी विश्वनाथ अमाने लायन महिबूब शेख लायन विश्वनाथ आवटे शाळेच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी कंदीकटला इतर शिक्षक वृंद व २३ सहभागी विद्यार्थी हजर होते.