पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर दि ९ बदलापूर अत्याचार प्रकरण.पुणे येथील प्रकरण ताजे आसतानाच माजलगाव जि बीड येथील शाळेत शिक्षकानेच अंगणवाडीत शिकत आसणार्या अजान चिमुकलीवर लौगिक अत्याचार करून शिक्षकी पेशाला काळीमा फासला आशा नीच घटना वारंवार घडत आहेत. आशा नराधम शिक्षकास कठोर फाशीची शिक्षा देण्यात यावी व हा खटला जलदगती न्यायालयात चालवून संस्था चालक मुख्याध्यापक व सदर घटनेस जबाबदार असनार्या सर्वांन वर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी.सदरील घटनेचा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तालुका शहर शिवसैनिकांनी तीव्र निषेध करीत उपविभागीय अधिकारीसो.पंढरपूर व तहसीलदार सो पंढरपूर यांना मागणीचे निवेदन शिवसेना जिल्हासंपर्कप्रमुख अनिलजी कोकीळसाहेब जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे यांच्या मार्गदर्शनातून तालुकाप्रमुख बंडू घोडके जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे. यांनी संबधित अधिकार्यांना दिले .
यावेळी सिध्दनाथ कोरे. इंद्रजित गोरे उत्तम कराळे नागेश रितुंड संजय घोडके अर्जुन भोसले लंकेश बुराडे संगिताताई पवार मंजुळा दोडमिशे उषाताई मोहीकर शरीफा पठाण रेहना आत्तार विलास चव्हाण जालिंदर शिंदे संजय पवार कल्याण कदम अजित भोसलेअजित कदम अजित पवार समाधान गोरे विलास कांबळेसुधाकर जाधव बाबासाहेब पाटील बळीराम देवकते चंद्रकांत पाटोळे माऊली मासाळ नामदेव चव्हाण कृष्णदेव लवटे युवराज वाघ निलेश वाघमोडे महमंद पठाण साहेबराव बाबर आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.