भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स भाळवणी 24/10/2024 रोजी झालेल्या जिल्हा स्तरीय स्पर्धेमध्ये घवघवीत असं यश संपादन केले आहे.
दोन विद्यार्थी तायक्वांदो स्पर्धेमध्ये- प्रथम क्रमांक
1.अदिती अंकुश गायकवाड
2.विराज अमोल वाघमारे
विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीने स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन संभाजी शिंदे,प्राचार्य एस डी रोकडे, क्रीडाशिक्षक गजानन जमदाडे यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. या यशाबद्दल दोन्ही खेळाडूचे कौतुक करून अभिनंदन केले जात आहे.