सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स क्लब सोलापूर व्टिन सिटी क्रांती दिन सोलापूर तर्फे साजरी. यावेळी लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टिन सिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कुलकर्णी, लायन नागेश बुगडे शिक्षण डिस्ट्रिक्ट चेअरमन, सचिव लायन सोमशेखर भोगडे, खजिनदार लायन प्रभाकर जवळकर, सुरेश लकडे,सौ लकडे , गिरीश अक्कलकोट, शिवशरण गंगा, मलल्पा पुजारी आदी उपस्थित होते.