जिल्हा माहिती अधिकार्यांचा भोंगळ कारभार तर सोबतीला विभागीय संचालकाचाही सहभाग...!
मुंबई प्रतीनिधी तेज न्यूज
माहीती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने वृतपञाच्या संपादकाना संपादक म्हणुन आधिस्विकृती पञीका देताना जिल्हा माहीती आधिकारी व उपसंचालक यानी सःबधीताच्या अर्जांची व सर्व कागद पञाची पूर्ण पुर्तता, चौकशी न करता महासंचालनालय कडे शिफारीश करुन तर काही राज्य समिती मध्ये सदस्य असलेल्या सदस्यांची शिफारस करुन अधिस्विकृती पञीका देवुन आणि सर्व नियम धाब्यावर ठेवून सध्या काही माहिती अधिकारी व संचालक सध्या बसलेले आहेत. दैनिक, साप्ताहिक वृत्तपत्राच्या RNI पंजीकरण प्रमाणपत्र संपादकाचे नावच नसेल तर अधिस्वीकृती पत्रिका कशी व का दिल्या गेल्या याची चौकशी केल्यास यवतमाळसह राज्यातील अधिस्वीकृती पञीका घोटाळा उघड होऊन अनेक जिल्हा माहिती अधिकारी व उपसंचालक बाहेर नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही. राज्यातील जे खरे पञकार , साप्ताहिक, दैनिक वृत्तपत्राचे संपादक आहेत त्याना अधिस्वीकृती पञिका घेण्यासाठी अधिकारी नियमावर बोट ठेवतात तर जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडून पक्षपाती पना चालतात व पत्रकारांन मध्ये दुजाभाव करून काही ठराविक पत्रकारांना , आपल्या ऑफिस मध्ये नेहीत बसविले जातात.....!
आम्हाला पुराव्याची गरज नाही, आमच्या गावातील असो किंवा कुठलाही अधिकार्यांची ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि आम्ही पुराव्या शिवाय बोलत नाही....!
विनोद पत्रे,पत्रकार संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य