स्वेरी संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड.नूतन अध्यक्षपदी अशोक भोसले यांची, उपाध्यक्षपदी सुरेश राऊत यांची तर सचिव पदी प्रा. सुरज रोंगे यांची निवड