भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मंदिरात देवयानी आषाढी एकादशी निमित्त श्री ची महापूजा शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रवीण शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली.
यावेळी नाना जाधव आनंद देशपांडे अशोक कारंडे मनोज कलढोणे सुधीर गांधी सुनील माने दादा आगलावे बुवा शिंदे जालिंदर शिंदे राजू बिडवे विठ्ठल लोखंडे सदाशिव वाघमारे अक्षय मेहेत्रे तात्या लाले अमोल लंगोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भाविक भक्तांना प्रसादाची वाटप करण्यात आले. लहान मुले महिला व भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.