सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर शहर व जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे जिल्हा कोषाध्यक्ष इंद्रजित पवार व अखिल गुरव समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रंगनाथ गुरव यांचा मित्रमंडळाच्यावतीने डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष व माध्यम तज्ज्ञ राजा माने यांच्याहस्ते आज इंद्रप्रस्थ हॉटेल येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी कदीर कुडले श्रीकांत वैदकर ,किरण मोरे, चंद्रकांत वाले , दीपक गायकवाड उपस्थित होते.